Recent Posts

NAHU TUZIYA PREME 

NAHU TUZIYA PREME WAS AN ULTIMATE SUCCESS...COMPLETELY MESMERIZING EVENT..........here is some feedback from USA shraddhavaans...




हरी ओम!

हरी ओम! समीर दादा ,

आत्ताच, 'न्हाऊ तुझिया प्रेमे' कार्यक्रम पाहिला. डोळ्याचे आणी कानाचे पारणे फिटले .

भारताबाहेर, इतक्या दूर अंतरावर असून सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने, कोणताही अडथळा येता आम्ही हा कार्यक्रम पाहू शकलो आणी त्याचा पूर्ण आस्वाद घेऊ शकलो हे केवळ परमपूज्य बापूंच्या कृपेनेच !

संपूर्ण कार्यक्रम मंत्र मुग्ध करणारा आणी भक्ति रसात न्हाऊ घालणारा असल्याची घट्ट आणी सार्थ भावना प्रत्येक क्षणाला मनामध्ये दाटून येत होती .

करुणासागर, दयावान परम पूज्य बापूंचे दर्शन मनाला सतत आनंद आणी प्रेरणा देत होते. परम पूज्य बापूंचे चरण दर्शन एक वेगळाच अनुभव मनामध्ये ठेऊन गेले. बापू --चरण स्पर्शाचा आनंद पी. सी. वर दिसलेल्या त्यांच्या चरणाला स्पर्श करून मिळविला .

परम पूज्य बापू, नंदा आई आणी सुचित दादा ह्या तिघांचे एकत्र दर्शन विलोभनियच !

सर्व कार्यक्रमाची योजना, गाणी, अभंगांची निवड अप्रतिम. सर्व गायकांनी आपापली गाणी, अभंग वगैरे खूप छान म्हटली . 
अतिशय शिस्तबद्ध,  भक्तिरसात तुडुंब भरलेले डी. वाय. पाटील स्टेडीयम परम पूज्य बापू वरील प्रेम, भक्ती आणी श्रद्धा ह्या सर्वाची सतत साक्ष देत होती. त्याचबरोबर ,संयोजक आणी स्वयंसेवक/सेविका ह्यानी सर्व कार्यक्रम खूप छान पद्धतीने आखला आणी त्याची अंमल बजावणी केली.

पुन्हा आपल्याला मनःपूर्वक धन्यवाद !

Subhashsinh Chitre.
(Conference Call Aniruddha Upasana, Texas, USA )  26th May 2013 
------------------------------------------------------------------------------------------------------------

Hari Om,

Today 26th May we all enjoyed "Nhau Tuziya Preme" Satsang Event, this was one UNIQUE event. Event was best co-ordinated/managed/executed by P. P. Bapus Grace. and No doubt it was the MOST memorable event of the millennium.

Importance of watching Satsang event from outside India is speechless, no word can describe how much we (P.P. Bapu’s Devotee outside of India) enjoyed and so happy that we couldn't help but to let our tear escape

I want to thank from bottom of my heart to the entire Team who worked relentlessly to get “Live Telecast” to us (outside of India) and with the Best Quality and Support throughout.


Ambadnya,
Jeevansinh Sarode (Boston, USA)

No comments:

Post a Comment